News Portal

सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर विजयी

शिवसेन उबाठा गटाचे शहरप्रमुख संजय मोरे पराभूत 


पुणे: प्रभाग २३  रविवार पेठ-नाना पेठ येथे 
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर (राष्ट्रवादी) १३८१९
दिवंगत नगरसेवक उदयकांत आंदेकर यांची पत्नी, माजी नगरसेवक लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी)१२६४१ या एकाच कुटुंबातील दोघी विजयी झाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे संजय मोरे पराभूत झाले.

सोनाली आंदेकर यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर (शिंदे गट) १०५९० यांचा पराभव केला. अनुराधा मंचे (भाजप) १०२९५ निकीता मारटकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)४५३२ 
अशी अन्य उमेदवारांची मते आहेत.

लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
यांच्या गटातून कल्याणी कोमकर यांना २८२ मते मिळाली. निलम करपे (काँग्रेस) ६३५०
डॉ.वैष्णवी किराड (शिंदे गट) ६५९३
ऋतूजा गडाळे (भाजप) १२५०० मते मिळाली.

अन्य गटातून भाजपचे विशाल धनवडे (भाजप) १६०२६ मते मिळवून विजयी झाले. खान शहाबाज (राष्ट्रवादी) ९४९४ प्रल्हाद गवळी (मनसे) ४१५८ अशी मते मिळाली.
गणेश नलावडे (शिंदे गट) ३२६० 
अँड.शिवराज माळवदकर (राष्ट्रवादी काँग्रेस शप) १८७६ संजय मोरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)३२२५ अशी मते मिळाली.