News Portal

काँग्रेसचे ८ उमेदवार ४ प्रभागातून पालिकेवर

 

अरविंद शिंदे, रफिक शेख  यांचा समावेश 


पुणे: काँग्रेसचे ८ उमेदवार ४ प्रभागातून विजयी झाले. एकाच प्रभागातून २ तर एका प्रभागातून १ जण निवडून आला. काॅंग्रेसचे शहर प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे, रफिक शेख यांचा त्यात समावेश आहे.

या उमेदवारांची नावे आणि प्रभाग असे : अरविंद शिंदे    (प्रभाग १३)
प्रशांत जगताप (१८)
साहिल केदारी (१८)
सुमय्या नदाफ (१३)
वैशाली भालेराव (१३)
रफीक शेख (२२)
चंदूशेठ कदम (११)
दीपाली डोख (११)

अन्य निकाल प्रभाग , मते याप्रमाणे असे : प्रभाग क्रमांक २१ - मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क या प्रभागा मधील चारही भाजप उमेदवार विजयी झाले.अ - भाजप - प्रसन्नजीत वैरागे १३५३८ विजयी काँग्रेस - पुष्कर आबानावे ११२०२ पराभूत. ब - भाजप - सिद्धी शिळीमकर १५३१८ विजयी राष्ट्रवादी - शोभा नांगरे ८२४९ पराभूत.क- भाजप - मनीष चोरबोले १४२९० विजयी काँग्रेस - योगिता सुराणा ७७६० पराभूत. ड - भाजप - श्रीनाथ भिमाले १३५२७ विजयी, काँग्रेस - अक्षय जैन ८१०० पराभूत.

प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनी अ 
विजयी - किरण दगडे (भाजप) - २९,२११
पराभूत - अभिजीत दगडे (राष्ट्रवादी) - ९१८३ राजेंद्र गोरडे (मनसे) - ४८८५

प्रभाग क्रमांक १० ब 
विजयी - रूपाली पवार (भाजप) - २३६४९ 
पराभूत - जयश्री मारणे (एनसीपी) - ११९४३ 
स्वाती वेडेपाटील (मनसे) - ४२४८
आरती करंजवणे (आप) - १३३२ 
निलेश धनवटे (शिवसेना) - १२६९
प्रभाग क्रमांक १० क 
विजयी - अल्पना वर्पे (भाजप) - २८२१६
पराभूत - सुजाता भुंडे (एनसीपी) - ९३०६
पौर्णिमा गायकवाड (मनसे) - ३१५२
सुरेखा मारणे  (काँग्रेस) - १६५५
मंगल सोनटक्के (शिवसेना) - ७४३
प्रभाग क्रमांक १० ड 
विजयी - दिलीप वेडेपाटील (भाजप) - २४७३४ पराभूत - केमसे शंकर (एनसीपी) - १२०८२ रमेश उभे (शिवसेना) - १३०६ 
कृणाल घारे (आप) - ९२३ राहुल दुधाळे शिवसेना (उबाठा) - ७७०

प्रभाग ३९ विजयी उमेदवार 
अ गट वर्षा साठे (भाजप)
ब गट प्रतीक कदम (राष्ट्रवादी) 
क गट रुपाली धाडवे (भाजप) 
ड गट बाळा ओसवाल (भाजप)

प्रभाग –३४

भाजपचे ४ उमेदवार सिंहगड रोड परिसरात विजयी 

प्रभाग क्रमांक ३४ : धायरी वडगाव नऱ्हे 

•⁠  ⁠हरिदास चरवड –३०२१७
•⁠  ⁠जयश्री भूमकर –३१३५०
•⁠  ⁠कोमल नवले – २९०२३
•⁠  ⁠राजाभाऊ लायगुडे –३१८३८