Breaking News Latest updates loading...

सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदी शनिवारी शपथविधी ॽ

 

 

मुंबई: बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यावर एकमत होऊ शकते. त्यामुळे उद्या किंवा परवा त्यांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी होऊ शकतो.



आमदारांची बैठक कालच बोलावली जावी आणि विधिमंडळ पक्षनेता निवडला जावा, अशी इच्छा व्यक्त होत होती. मात्र ते टाळण्यात येऊन उद्या होणाऱ्या बैठकीत सुनेत्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.