पुणे : हडपसर भागातून काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी झाले. १५३४ मतांनी ते निवडून आले. प्रशांत जगताप यांच्या मातोश्री पराभूत झाल्या. जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजिनामा दिला होता. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
भाजप सोबत घरोबा केलेल्या अजित पवार यांच्यासोबत जायला नकार देऊन तत्त्वासाठी पक्षातून बाहेर पडलेल्या प्रशांत जगताप यांच्या सारखी तत्त्वनिष्ठा सध्या खूप दुर्मिळ झाली आहे,अशी चर्चा होती.
