नागपूर: विदर्भात कमाल तापमानात गुरुवारी किंचित घट झाली. अकोला जिल्ह्यात ४५.९, वर्धा जिल्ह्यात ४५.५ तर अमरावती जिल्ह्यात ४५.२ तापमानाची नोंद सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाली.
नागपूर मध्ये ४४.० ,यवतमाळ जिल्ह्यात
४३.६ ,वाशीम येथे ४३.४ ब्रह्मपुरी मध्ये ४३.४ आणि चंद्रपूर मध्ये ४२.८ तर गडचिरोली जिल्ह्यात ४२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात
४१.५ गोंदिया मध्ये ४१.२ अंश सेल्सिअस तापमान होते.
अकोला जिल्ह्यात पारा ४५.९ ; वर्धा जिल्ह्यात ४५.५
May 14, 2026
Yogesh J
