News Portal
Municipality News
रामदास दाभाडेंसह चारही भाजप उमेदवार विजयी
Yogesh J
January 15, 2026
पुणे: प्रभाग क्रमांक तीन (विमान नगर लोहगाव वाघोली) मध्ये भाजपचे ४ ही उमेदवार विजयी झाले. श्रेयस प्रीतम खांदवे, अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, रामदास दाभाडे अशी त्यांची नावे आहेत. दाभाडे हे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य होते.
‹ Newer Posts
Older Posts ›