Breaking News Latest updates loading...

पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण

पुणे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असून पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या काळात महापौर पद सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी राखीव असल्याने यंदा ते आरक्षण वगळून आरक्षण करण्यात आले आहे. महापौर पदासाठी वर्षा तापकीर, स्वरदा बापट यांची नावे चर्चेत आहेत.

विविध महापालिका़तील महापौर पद आरक्षण  पुढीलप्रमाणे: 
 
 १.⁠ ⁠छत्रपती संभाजीनगर:  सर्वसाधारण  (महिला)
 २.⁠ ⁠नवी मुंबई:  सर्वसाधारण
 ३.⁠ ⁠वसई- विरार: सर्वसाधारण
 ४.⁠ ⁠कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
 ५.⁠ ⁠कोल्हापूर: ओबीसी
 ६.⁠ ⁠नागपूर:  सर्वसाधारण
 ७.⁠ ⁠बृहन्मुंबई:  सर्वसाधारण
 ८.⁠ ⁠सोलापूर:  सर्वसाधारण
 ९.⁠ ⁠अमरावती:   सर्वसाधारण (महिला)
१० अकोला: ओबीसी  (महिला)
११.⁠ ⁠नाशिक:  सर्वसाधारण
१२.⁠ ⁠पिंपरी- चिंचवड:  सर्वसाधारण
१३.⁠ ⁠पुणे:  सर्वसाधारण महिला 
१४.⁠ ⁠उल्हासनगर: ओबीसी
१५.⁠ ⁠ठाणे: अनुसूचित जाती
१६.⁠ ⁠चंद्रपूर:  ओबीसी (महिला)
१७.⁠ ⁠परभणी: सर्वसाधारण
१८.⁠ ⁠लातूर: अनुसूचित जाती (महिला )
१९.⁠ ⁠भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
२०.⁠ ⁠मालेगाव: सर्वसाधारण
२१.⁠ ⁠पनवेल:  ओबीसी
२२.⁠ ⁠मीरा- भाईंदर:  सर्वसाधारण
२३.⁠ ⁠नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
२४.⁠ ⁠सांगली- मिरज- कुपवाड:  सर्वसाधारण
२५.⁠ ⁠जळगाव:  ओबीसी (महिला)
२६.⁠ ⁠अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
२७.⁠ ⁠धुळे: सर्वसाधारण  (महिला)
२८.⁠ ⁠जालना: अनसूचित जाती (महिला)
२९.⁠ ⁠इचलकरंजी:  ओबीसी