कॉंकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाच्या आईवडिलांना चिंता
मुंबई: कॉंकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीतचे दीपके याचे फॉलोअर्स वाढले असले तरी अभिजीत दीपकेचे आई वडील भगवान दीपके व अनिता दीपके यांना आम्हाला वेगळीच चिंता आहे. अभिजीतने राजकारणात जाऊ नये, आता चळवळ थांबवावी , असे त्यांनी म्हटले आहे.
अभिजीतच्या प्रसिद्धीच्या चिंतेने आई देखील दोन दिवस झोपली नाही. प्रसिद्धीमुळे भीती वाटते. उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला याची सवय नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अभिजीतनेही म्हटले आहे की भारतात गेले की तुरुंगात टाकतील. संजय राऊत, संजय सिंग यांना आत टाकले होते. कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले.
अभिजीतने राजकारणात जाऊ नये
May 22, 2026
Yogesh J